मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील शिवाजी पार्क येथे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी करणार आहेत. याबाबत खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला. हातातले खंजीर बाजूला ठेवा, मगच बाळासाहेबांच्या स्मारकासमोर हात जोडा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
#SanjayRaut #EknathShinde #DevendraFadnavis #BalasahebThackeray #Dadar #Shivsena #BJP #MNS #Politics #Maharashtra #HWNewsMarathi