Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांना मोठा दिलासा, १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
2022-11-15 86
महिलेस चुकीच्या पध्दतीने स्पर्श केल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्या प्रकरणी राष्ट्रावादी आक्रमक झाल्याचं चित्र राज्यभरात बघायला मिळालं, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ