भारत जोडो यात्रेंतर्गत शुक्रवार 18 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजता शेगाव येथे एक सभा होणार आहे. या सभेला राहुल गांधी, सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे उपस्थित असतील अस बोललं जातंय. शेगावच्या सभेसाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे.
#BharatJodoYatra #SharadPawar #UddhavThackeray #RahulGandhi #Congress #Maharashtra #Nanded #NanaPatole #MVA #Shegaon #SoniaGandhi #Maharashtra