श्रद्धा वालेकर हत्येप्रकरणी लव्ह जिहादचा संबंध? दिल्ली पोलिसांनी शोध घ्यावा; राम कदमांची मागणी

2022-11-15 12

श्रद्धाची हत्या ही अत्यंत क्रुरपणे करण्यात आली आहे. जर या प्रकरणात लव्ह जिहाद चा संबंध असेल तर दिल्ली पोलिसांनी करणं गरजेच आहे.
यामध्ये लव्ह जिहादचे काही कनेक्शन आहे का? शत्रु राष्ट्र किंवा काही संघटना आहे का हे देखील तपास करावा. श्रध्दाला न्याय मिळाला पाहिजे.

#RamKadam #LoveJihad #NiteshRane #ShraddhaWalekar #DelhiPolice #Delhi #Mumbai #Vasai #HomeMinistry #HWNewsMarathi

Videos similaires