Amazon Layoffs: तब्बल 10,000 लोकांना कामावरून काढून टाकण्याची अ‍ॅमेझॉनची योजना

2022-11-15 2

ट्वीटर आणि मेटानंतर आता अ‍ॅमेझॉन हजारो कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. मागील काही महिन्यांपासून जास्त फायदा होत नसल्यामुळे खर्चात कपात करण्याच्या उपायांची अंमलबजावणी करण्याची अ‍ॅमेझॉनची योजना आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires