'ही लढाई न संपणारी आहे आणि आम्हाला खात्री आहे की २०२४ पर्यंत राज्यात पुन्हा मविआचा मुख्यमंत्री असेल';असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना दिला.