'शिवसेना हिंदुत्वापासून लांब गेली म्हणतात पण केसरकर तुम्ही बाळसाहेबांपासून किती लांब गेले ते आधी पाहा' अशी टीका सुषमा अंधारे यांनी दीपक केसरकर यांच्यावर केली.