Superstar Krishna Passes Away: सुपरस्टार कृष्णा यांचे हैदराबाद येथे 79व्या वर्षी निधन

2022-11-15 1

सुपरस्टार कृष्णा यांचे आज, 15 नोव्हेंबर रोजी वयाच्या 79व्या वर्षी निधन झाले. सुपरस्टार कृष्णा यांनी पहाटे 4 वाजता अखेरचा श्वास घेतला आहे. कृष्णा यांच्या निधनाने संपूर्ण तेलुगू चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ