Eknath Shinde On Jitendra Awhad : आव्हाडांवरील आरोपांप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया

2022-11-14 1

#eknathshinde #shivsena #sakal
राष्ट्रवादीचे खासदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर रिड रशीद यांनी विनयभंगाचा आरोप लावला आहे. याप्रकरणी आव्हाडांवर कलम ३५४ अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. मात्र यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्त्ये आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत.हि सगळी घटना मुख्यमंत्री शिंदे यांच्या समोरच झाली. मात्र मुख्यमंत्र्यांनी कुठलीही प्रतिक्रिया न दिल्याने आव्हाडांनी हे सगळं राजकीय सूडबुद्धीने केलं जात असल्याचा आरोप केला होता. यावर आता मुख्यमंत्र्यांनी आरोपांचे खंडन केले आहे.

Videos similaires