Jitendra Awhad यांच्या विनयभंग प्रकरणावर नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया
2022-11-14
0
Jitendra Awhad यांच्याविरोधात झालेल्या विनयभंगाच्या प्रकरणावर बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या 'समोर आलेल्या व्यक्तीला बाजूला करणे हा विनयभंगाचा गुन्हा दाखल होणे ही गंभीर आहे'.