दोन श्वान अडकले विवाहबंधनात; हरयाणामध्ये पार पडला अनोखा विवाहसोहळा
2022-11-14
47
आजवर आपण अनेक अनोखे विवाहसोहळे पाहिले असतील पण दोन कुत्र्यांचा विवाहसोहळा कधी
पाहिलाय का? गुरुग्राममध्ये शेरू आणि स्विटी या कुत्र्यांचा अनोखा विवाहसोहळा धूमधडाक्यात पार पडला. पाहुयात हा लग्नसोहळा...