खासदार जया बच्चन आणि महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
2022-11-14 3
महिला अत्याचारांविरोधात खासदार जया बच्चन फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, विद्या चव्हाण या महिला नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली. या भेटीनंतर जया बच्चन यांनी "महिलांवरील अपमान आम्ही सहन करणार नाही" अशी प्रतिक्रिया दिली.