Bharat Jodo Yatra उद्देश राजकीय आहे पण फक्त राजकीय नाही, Kanhaiyya Kumar हे का म्हणाला? | Sakal

2022-11-14 103

भारत जोडो यात्रेवर टीका करणाऱ्यांना कन्हैय्या कुमारनं प्रत्युत्तर दिलं.. ‘भारत जोडो यात्रेचा उद्देश राजकीय आहे पण फक्त राजकीय नाही’, यात्रेतून कन्याकुमारी ते काश्मीरमधील लोकांच्या समस्या मांडत आहोत, असं कन्हैय्यानं सांगितलं.

Videos similaires