शिंदे-फडणवीस सरकारनं कलम ३५४ अंतर्गत खोटा गुन्हा नोंदवून जितेंद्र आव्हाडांवर जाणूनबुजून कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला.