राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Jitendra Awhad यांचा एक व्हिडिओ सादर करत भाजपाच्या महिला पदाधिकाऱ्याने त्यांच्याविरोधात विनयभंगाचा आरोप केला आहे. मागील ७२ तासात दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याने जितेंद्र आव्हाड यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलाय.
#JitendraAwhad #NCP #molestation #jitendraawhadarrest