Jitendra Awhad यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला? | Politics | Maharashtra | Sakal
2022-11-14 167
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी सकाळी मोठा बॉम्ब फोडलाय. ट्विटर अकाऊंटवरुन जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे.