शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंनी आज शिंदे गटात प्रवेश केला. त्याआधी त्यांनी गुलाबराव पाटलांशी संघर्ष करणाऱ्या सुषमा अंधारेंचा पर्दाफाश करण्याचा इशारा दिला. त्यावर सुषमा अंधारेंनी काय म्हटलंय ते पाहा-