Sushama Andhare यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश

2022-11-13 0

सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश झाला. यावेळी ठाण्यातील शिंदे गटाचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Free Traffic Exchange

Videos similaires