२ हजार रुपयांचे ४०० बंडल, तब्बल ७ कोटींच्या बनावट नोटा जप्त
2022-11-12
0
घोडबंदर रोड, गायमुख चौपाटी, जी.बी. रोड, ठाणे (पश्चिम) येथून इनोव्हा कारमधून बनावट भारतीय चलनी नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या नोटा विक्रीसाठी आणल्या होत्या. याप्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली आहे.