खासदार गजानन किर्तीकरांनी केला पक्ष सोडल्याच्या कारणांचा खुलासा

2022-11-12 2

उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पक्षातील खासदार गजानन किर्तीकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामागचं खरं कारण आज खासदार किर्तीकर यांनी सांगितलं.

Videos similaires