जितेंद्र आव्हाडांच्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले जितेंद्र आव्हाडांवर जी पोलीस कारवाई सुरु ती योग्य असून यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप नाही. पुढे संजय राऊतांवर बोलताना ते म्हणाले संजय राऊत हा एक मोठा नेता आहे.
#EknathShinde #Bhandara #JitendraAwhad #SupriyaSule #NCP #Arrested #SharadPawar #MaharashtraPolitics #HWNewsMarathi