भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर Aaditya Thackeray म्हणाले...
2022-11-12
2
काँग्रेसची भारत जोडो यात्रा हिंगोलीमध्ये पोहोचली आहे. या यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले, त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी यात्रेत सहभागी होण्याचं कारण सांगितलं.