Siddhaanth Vir Surryavanshi Death: सिद्धांत वीर सूर्यवंशीच्या निधनानंतर मित्र भावूक

2022-11-12 4

जिममध्ये व्यायाम करत असतानाच सिद्धांत वीर सूर्यवंशीला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचं निधन झालं. त्याच्या निधनानंतर त्याचे मित्र रुग्णालयात पोहोचले. या सर्वांना सिद्धांतच्या अचानक जाण्याचा धक्का बसला असून त्यांना अश्रू अनावर झाले होते.

Videos similaires