असा होता आदित्य ठाकरेंचा राहुल गांधींसोबतचा यात्रेतला प्रवास Aaditya Thackeray Rahul Gandhi

2022-11-11 39

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली असून आज या यात्रेचा 65 वा दिवस आहे. तर आज शिवसेना बाळासाहेब उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आणि युवा नेते आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी झाले होते.

,AadityaThackeray ,RahulGandhi ,BharatJodoYatra ,RahulGandhi ,Congress ,INC ,MaharashtraCongress ,Maharashtra ,Nanded ,AshokChavan ,NanaPatole ,HWNewsMarathi

Videos similaires