जगदंबा तलवार परत आणण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस-भाजप आमनेसामने

2022-11-11 5

जगदंबा तलवार परत आणण्याचा मुनगंटीवार यांचा विधानावर वडेट्टीवार यांनी " तलवारी सोबत उद्योगही आणा " असा खोचक सल्ला सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिला.वडेट्टीवार यांच्या सल्ल्यावर मुनगंटीवार यांनी लगेच प्रतिक्रिया दिली.

#Jagdamba #Talwar #Pratapgad #VijayWaddetiwar #SuddhirMungantiwar #England #MaharashtraPolitics #HWNewsMarathi

Videos similaires