Rajiv Gandhi Assassination Case: राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची होणार तुरुंगातून सुटका, सुप्रीम कोर्टाचे आदेश

2022-11-11 4

माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निकाल दिला. माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सहा दोषींची मुदतपूर्व सुटका करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ