पत्रकार परिषदेत चित्रा वाघ चिडल्या, पाहा नेमकं काय घडलं
2022-11-11
244
पूजा चव्हाण प्रकरणानंतर मंत्री संजय राठोड यांचे राजकीय करियर तुम्ही उध्वस्त केले, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला. यावर भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ चिडल्या आणि त्याने पत्रकाराला खडे बोल सुनावले.