मी पळून जाणारा माणूस नाही - अजित पवार
2022-11-11
25
मागच्या आठवड्यात विरोधी पक्षनेते अजित पवार कुठेच दिसले नाहीत. यावरून ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर बोलताना "कारण नसताना माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला," असं अजित पवार म्हणाले.
रिपोर्टर - कृष्णा पांचाळ