Pune: घरात मांजर पाळायची असेल तर महापालिकेचा घ्यावा लागेल परवाना

2022-11-11 1

पुणेकरांना आता कुत्र्यापाठोपाठ घरात मांजर पाळण्यासाठी पुणे महानगरपालिकेचा परवाना घ्यावा लागणार आहे. आरोग्य विभागाच्या या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली. दरम्यान, पुढील आठ दिवसात मांजराचा परवाना घेण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires