संकटात लढणारा मित्र म्हणजे संजय राऊत- उद्धव ठाकरे

2022-11-10 3

संजय राऊत यांची काल जामिनावर सुटका झाली. आज त्यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरे परिवाराची भेट घेतली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ‘मला आनंद झाला असून संजय राऊत माझा जिवलग मित्र आहे‘ असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले.

Videos similaires