Maldives मध्ये विदेशी कामगारांसाठी बांधलेल्या घरांना भीषण आग, 9 भारतीयांचा मृत्यू

2022-11-10 29

मालदीवमध्ये विदेशी कामगारांसाठी बांधलेल्या घरांना भीषण आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे.मालदीवमधील माले येथे हा भीषण अपघात झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ