शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कारागृहाबाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी आज 10 नोव्हेंबरला प्रथमच दीर्घ संवाद साधला. संजय राऊत हे पहिल्याच संवादात कोणावर निशाणा साधतात याबाबत उत्सुकता होतीच, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ