“एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करा” म्हणणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांचे प्रत्युत्तर

2022-11-10 2

राज ठाकरे यांनी संजय राऊतांवर टीका करताना “राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी”, असा खोचक सल्ला दिला होता. त्यावर संजय राऊतांनी उत्तर दिलंय.

Videos similaires