तब्बल १०३ दिवसांनंतर शिवसेना नेते संजय राऊत जेलबाहेर आले. आज पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. सोबतच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहंची भेट घ्यायला दिल्लीला जाणार असल्याचं म्हंटल