Sanjay Raut Bail: संजय राऊतांच्या जामिनावर त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया
2022-11-09
0
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना तब्बल १०० दिवसानंतर विशेष पीएमएलए कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. त्यांच्या जामिनावर त्यांची पत्नी वर्षा राऊत यांची प्रतिक्रिया...