शिवसेना नेते राज्यसभा खासदार Sanjay Raut यांना तब्बल 100 दिवसानंतर विशेष पीएमएलए कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्याच्या निमित्ताने राज्यातील शिवसैनिकाकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे.त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील डेक्कन येथील शिवसेना भवन कार्यालयाबाहेर फटाके वाजवून आणि पेढे वाटून शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.
#shivsena #marathinews #sanjayraut #pune