मंत्री खुशाल मात्र विद्यार्थ्यांची दैना; कोण घेणार यांची दखल?| Eknath Shinde| Mumbai Student Protest

2022-11-08 148

उच्च शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मुंबई शहरात येत असतात. मात्र, त्यांच्या राहण्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. असाच एक प्रश्न जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरातून समोर आलाय. पाहुयात आपला खास रिपोर्ट.

#EknathShinde #Students #Protest #BabasahebAmbedkar #Constitution #Education #University #HWNews #MumbaiUniversity #Jogeshwari #Meghwadi #Mumbai #Maharashtra #Shivsena #DevendraFadnavis