Gurugram Accident: कारने स्टंट करणे पडले महागात, एक तरुणाला गमवावा लागला जीव

2022-11-08 1

गुरुग्राम येथील उद्योग विहार-1 पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री रस्त्यावर स्टंटबाजी करत असताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातात कार स्वारांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या तिघांना जोराची धडक दिली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ