शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्याच्या निषेधार्थ पुण्याच्या मावळमध्ये सत्तार यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी चप्पल मारत वक्तव्याचा निषेध केला. यादरम्यान त्यांनी सत्तारांच्या विरोधात निषेध करत राजीनाम्याची मागणी केली.