Sudha Murthy meet Sambhaji Bhide: सुधा मूर्तींनी घेतली संभाजी भिडेंची भेट
2022-11-08
7
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सासू, इंफोसिस कंपनीचे नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि लेखिका सुधा मूर्ती यांनी संभाजी भिडेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले.