Dapoli Resort Fraud Case प्रकरणी माजी मंत्री Anil Parab यांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल

2022-11-08 2

दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते अनिल परब त्यांच्या विरूद्ध आयपीसी 420 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Videos similaires