"शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान नसणं हे धक्कादायक आहे", असं म्हणणाऱ्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर त्याच मंत्रिमंडळातून खालच्या भाषेत टीका होताना दिसत आहे. यापूर्वी "घरी जा आणि स्वयंपाक करा" अशी टीका भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली होती. पण आता तर कॅबिनेटमध्ये मंत्री असलेल्या शिंदे गटाच्या अब्दुल सत्तारांची सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना जीभ घसरली आहे. यावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा.
#SupriyaSule #AbdulSattar #SharadPawar #ControversialStatement #NCP #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SushmaAndhare #RohitPawar #JitendraAwhad #AmolMitkari #Maharashtra #LokShahi