‘ओला दुष्काळ जाहीर करा नाहीतर खुर्ची खाली करा‘, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी बाळापूर येथील सभेतून राज्य सरकारला दिला.