Abdul Sattar : मी कोणत्याही अल्टिमेटमला घाबरत नाही - अब्दुल सत्तार
2022-11-07
9
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली आहे. तसेच आपण कोणत्याही अल्टिमेटमला घाबरत नाही, असंही ते म्हणाले.