संभाजीराजेंच्या आक्षेपानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक, पिंपरीत चित्रपटाचा शो पाडला बंद
2022-11-07 4
माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी अभिनेता सुबोध भावेची मुख्य भूमिका असलेला ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ या चित्रपटांवर गंभीर आक्षेप घेतले. त्यानंतर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली असून चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले.