अंधेरी पोटनिवडणूकांचा निकाल समोर आला असून ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या विजयी झाल्या आहेत. पण याच बरोबर 'नोटा'ची चर्चा रंगली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत नोटाला सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आलंय. पण तुम्हाला माहित आहे का की नोटाला इतकी जास्त मतं मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे नोटाचा इतिहास काय? आतापर्यंतचे नोटाचे विक्रम काय आहेत आणि नोटाआधी कोणता पर्याय होता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
#RutujaRameshLatke #NOTA #UddhavThackerayShivSena #Elections #AndheriEastBypoll #ElectionsResult #History #EknathShinde #BJP #MaharashtraPolitics #Latur #DheerajDeshmukh #SachinDeshmukh #NoneOfTheAbove #Bihar #MurjiPatel