संभाजी राजे म्हणाले, मी आणि उदयनराजे आम्ही दोघेही अशा गोष्टीविरोधात आहोत. दोघांचे ट्युनिंग चांगले आहे. त्यांचे मत मला मान्य असते आणि माझे मत त्यांना. या विषयावर आम्ही दोघेही कट्टर आहोत, असे संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं.
#SambhajiRaje #UdayanrajeBhosale #BharatJodo #Congress #Nanded #Matoshree #RutujaRameshLatke #MurjiPatel #EknathShinde #UddhavThackeray #hwnewsmarathi