नीलम गोऱ्हे यांची गुलाबराव पाटलांवर टीका ;सुषमा अंधारेंवरच्या वक्तव्यावरून गोऱ्हे संतप्त

2022-11-06 4

गुलाबराव पाटलांनी सुषमा अंधारेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, ‘एखाद्या माणसाच्या बुद्धीचे दिवाळ निघालेलं पहिल्यांदाच पाहिलंय'

Videos similaires