अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालावर शिवसेना नेत्या Nilam Gorhe यांची प्रतिक्रिया

2022-11-06 4

अंधेरी पोटनिवडणुकीचा आज निकाल लागतो आहे. निकालांच्या फेऱ्यांचे आकडे समोर येत असताना त्यावर प्रतिक्रिया देताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, 'नोटाला जास्त मतं मिळाली वगैरे काही नाही हा सगळा भाजपचाच डाव आहे'

Videos similaires