'माझी सगळ्यांना विनंती आहे की..' उदयनराजेंनी दिला आमदार-खासदारांना कानमंत्र
2022-11-06
3
आमदार आणि खासदार शिवीगाळ प्रकरणी उदयनराजेंनी आपली भूमिका मांडली. माझं कोणाला सल्ला देण्याचे वय नाही पण सगळ्यांनी सामंजस्याने वागले पाहिजे असा कानमंत्रही त्यांनी दिला.